अनेक मराठी कलाकारांकडे घरी डॉग आहेत. कलाकार सुद्धा त्यांच्या बिझी स्केड्युल मधून वेळ काढत त्यांच्या कुत्र्यांसोबत वेळ घालवतात. असाच एक डॉग बेर्डे कुटुंबात सुद्धा आहे. तिच्या एका कुत्र्याचा पहिला वाढदिवस होता. त्यानिमित्त तिने काही व्हिडीओ शेअर केले होते. बघूया तिची डॉग सोबतची मजा. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale
Comments