• 6 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत साखरपुड्यात झालेल्या प्रकारामुळे अरूंधती हादरली आहे. तर संजनाने देशमुखांना धडा शिकवायचं ठरवलं आहे, अंकिताशी लग्न करून अभिषेक तिला घरी घेऊन आलाय. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.

Category

🎈
Fun
Comments

Recommended