Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा आशा उद्याची या महिला विशेष पर्वाच्या या आठवड्यात स्पधर्कांनी धमाल गाणी सादर करत परीक्षकांना ताल धरायला भाग पाडलं. बघूया त्याची भागाची एक खास झलक. आणि सूर नवा ध्यास नवा आशा उद्याची, बघायला विसरू नका सोमवार ते बुधवार रात्री ९:३० वाजता फक्त कलर्स मराठीवर. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Category

🎈
Fun

Recommended