Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
राज्यातील कोविड सेंटर मध्ये महिलांवर अत्याचार झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. यावर उपाय म्हणून महिला सुरक्षेसाठी महाराष्ट्र सरकारने कोविड सेंटर्स संदर्भात मार्गदर्शक सूचना (SOP) जारी केल्या आहेत. पाहूयात काय आहेत त्या सूचना.

Category

🗞
News

Recommended