Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टरांचा डान्स व्हायरल होतोय. गेल्या दहा दिवसात अंबाजोगाई तालुक्यातील रुग्णसंख्या अडीचशेवरून पन्नास रुग्णांपर्यंत घटली आहे. त्यामुळे डॉक्टरांच्याही जीवात जीव आलाय. अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील महिलांनी रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर डान्स करत आनंद व्यक्त केलाय.

Category

🗞
News

Recommended