• 5 years ago
घरात आलेल्या पालीला पळवून लावण्यासाठी सुव्रत जोशी आणि हरीश दुधाडेने खास 'पाल'गीत तयार केलेय. सुव्रत आणि हरीशचं हे गाणं पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Category

🎈
Fun

Recommended