Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
चंद्रकांत पाटलांना फार मस्ती आली आहे अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी संताप व्यक्त केला आहे. आपलं हसू होऊ नये यासाठी चंद्रकांत पाटलांनी अशी वक्तव्यं टाळावीत असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

#HasanMushrif #ChandrakantPatil

Category

🗞
News

Recommended