स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत घरातील काम करण्यावरून आजी संजनामध्ये वाद होतो. अंकिता काम करायला टाळाटाळ करते. तर अभिषेकला अंकिताच्या आत्महत्या प्रयत्नावर संशय असल्याचं बोलून दाखवतो. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.