Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत ओम लंडन जाणार ही बातमी स्वीटू आणि नलूला समजते. तो ज्या दिवशी जाणार असतो त्या दिवशी नलू स्वीटूला घरी राहण्याची ताकीद देते आणि पूर्ण वेळ तिच्यावर लक्ष ठेऊन असते. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja saraf Video Editor : Omkar Ingale

Category

🎈
Fun

Recommended