Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
लोकप्रतिनिधींनी 'जय महाराष्ट्र' म्हणायचे नाही, असा अजब फतवा काढण्याचे जाहीर करत कर्नाटक सरकारने बेळगावच्या मराठी नागरिकांच्या जखमांवर मीठ चोळले आहे.
कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी हा इशारा दिला आहे. 'जय महाराष्ट्र' म्हटल्यास लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द होणार असल्याचे या फतव्याद्वारे जाहीर करण्यात आले आहे. बेग यांच्या या भूमिकेमुळे सीमा भागात संतापाची लाट पसरली आहे.

Category

🗞
News
Comments

Recommended