Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
भारत-पाकिस्तान सीमेवरील नौशेरा विभागात दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी साह्य करण्याच्या कृतीबद्दल भारतीय सैन्याने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी सैन्याचे बंकर्स आणि नियंत्रणरेषेजवळची काही ठाणी उद्‌ध्वस्त करण्यात आली. सीमा न ओलांडता केवळ दंडात्मक म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे भारतीय सेनेतर्फे सांगण्यात आले. या कृतीमुळे उभय देशातील तणाव आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.

Category

🗞
News
Comments

Recommended