Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
राज्यभरात विविध ठिकाणी सकाळ माध्यम समुहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)च्या निवडणुका आज होत आहेत. आज सकाळी बारामती तालुक्यातील भवानीनगर येथे छत्रपती काॅलेजमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने मतदान केले. सकाळपासून विद्यार्थ्यांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. (व्हिडिओ - रमेश डोईफोडे)

Category

🗞
News
Comments

Recommended