Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
नाशिक : मंत्रालय असो वा कार्यालय ते सदैव लिफ्टऐवजी जिने चढुन जातात. रोज बारा किलोमीटर जॉगिंगचा त्यांचा नेम चुकत नाही. सकाळी दीड तास व्यायाम ठरलेला असतो. एव्हढेच काय वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या तिसाव्या मजल्यावरील कार्यालयातही ते जिन्याने जात असत....तुम्हाला काय वाटले? हे कुठल्या सुपरमॅनचे वर्णन आहे? नाही हे आहेत...नाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे!

Category

🗞
News

Recommended