Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यापाठोपाठ आता भाजपचे कल्याण पूर्व येथील सहयोगी आमदार गणपत गायकवाड यांच्याकडे खंडणीखोर सुरेश पुजारीने 50 लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. खंडणी न दिल्यास कुटुंबाला ठार मारण्याची धमकी पुजारीने दिली आहे.

Category

🗞
News

Recommended