येथे असलेला प्रत्येक जवान, अधिकारी याच्यावर विश्वास ठेवा. देशाच्या समस्या फक्त सिमेवर नाहीत, तर अंतर्गतही आहेत. आपण आपापसांत लढत आहोत. राजकारणी आपल्याला आपापसांत लढवत आहेत. आपलं डोकं गहाण ठेवून आपण एकमेकांना मारत आहोत, हे बंद झालं पाहिजे - नाना पाटेकर