Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणातुन श्रोत्यांशी संवाद साधत, त्यांना बोलते करीत भाषण करतात हे नवे नाही. मात्र, जाहिर सभेत श्रोत्यांत कोणी बालमित्र दिसला तर काय? सोमवारी धरमपुरला विधानसभा निवडणुक प्रचार सभेत नेमके हेच घडले. अन्‌ पंतप्रधान चक्क व्यासपीठावरुनच आपल्या बालमित्राशी 'डॉलर मारो दोस्त केम छो?' असा संवाद साधत गप्पांमध्ये हरवले. त्यावेळी उपस्थितांमधून मोदीSSSS मोदीSSSS मोदीSSS असा गजर उमटत होता. त्यांच्या या बालमित्रानं व्यक्त केलेल्या भावना

Category

🗞
News

Recommended