Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरचा आठवडी बाजार रद्द करण्यात आला आहे.
बाजार रद्द करण्यात आल्याने पंढरपुरच्या बाजारपेठेत शुकशुकाट पसरला आहे.
पंढरपुरातील पाच डाॅक्टराना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पंढरपुरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.त्यानंतर प्रशासनाने तातडीने आजचा आठवडी बाजारही रद्द केला आहे.त्यामुळे शहरात शुकशुकट पसरला आहे. पालिकेचा जलतरण तलाव ही बंद करण्यात आला आहे.

Category

🗞
News

Recommended