Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी थकीत वेतनाच्या मागणीसाठी कार्यालयांना टाळे ठोकून काम बंद आंदोलन केले. पंढरपूरचे आमदार भारत भालके हे या कारखान्याचे अध्यक्ष आहेत

Category

🗞
News

Recommended