नगर : दिल्लीतील निर्भयाप्रकरणी अत्याचारित चाैघांनाही फाशी होईपर्यंत माैन सुरू केलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज बोलले. राळेगणसिद्धी येथे यादवबाबांचे दर्शन घेवून `पुंडलिका वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय` असा जयजयकार करून त्यांनी आपले माैन सोडले.