Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
.पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर म्हणून बारामतीचा नावलौकीक....विकासाच्या खूणा अंगावर घेऊन सतत नाविन्याचा ध्यास घेतलेली बारामती नगरी आज कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शांत झालेली पाहायला मिळाली. आजच्या शांततेत एक प्रकारचा तणाव आणि भीतीचेही वातावरण पाहायला मिळाले (व्हिडिओ - मिलिंद संगई)

Category

🗞
News

Recommended