Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
एमबीबीएस डॉक्टरने जबरदस्ती निर्दयपणे महिलेची प्रसूति केली.. प्रसूती दरम्यान बाळाचा मृत्यु झाल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे नुकतीच घडली आहे. पोलीसांनी संबधित डॉक्टरांच्या विरोधात कुठलीच कारवाई केली नसल्याने आज जळगाव जामोद येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर संजय भोंगाळे यांनी स्वतः ला बांधून उपोषण सुरु केले आहे.

Category

🗞
News

Recommended