महाराष्ट्रात धार्मिक स्थळे उघडली जावी यासाठी भाजपतर्फे आंदोलने केली जात आहेत, सध्या महाराष्ट्रात कोरोना परिस्थिती पहाता हळूहळू अनेक गोष्टी उघडल्या जात आहे, त्यामुळे भाजपने लोकांच्या जीवाशी खेळू नये असा सल्ला पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांनी दिलाय
#Sarkarnama #SarkarnamaNews #news #viral #viralnews #Maharashtra #religiousplaces #lockdown #coronavirus #corona #covid19