• 5 years ago
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आजचे राज्यातील जनतेला संबोधन करुन केलेले भाषण ही बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात या प्रकारातले होते, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. या भाषणात मुख्यमंत्र्यांनी केवळ राज्यातील स्थिती मांडली व सहानुभूती मिळवली. मात्र, त्यांच्याकडून अडचणीत असलेल्या कुठल्याही वर्गाला दिलासा मिळाला नाही, असेही दरेकर म्हणाले.

Category

🗞
News

Recommended