Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
काँग्रेस पक्षाचे नेते तसेच राज्य सभेचे खासदार अहमद पटेल यांना Icu मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृत्तीत सुधारणा होऊन ते सुस्थितीत पुन्हा घरी यावेत, यासाठी नवी मुंबई काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष माजी उप महापौर अनिल कौशिक पायी चालत जाऊन मुंबई दादर येथील सिद्धिविनायकाला ३० किलोमीटर चालत जाऊन साकडे घातले.

Category

🗞
News
Comments

Recommended