Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
अलिबाग : केंद्रीय कृषी बिलाविरोधात शेकापनेे आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्राच्या शेतकरी आणि कामगारविरोधी कायद्यांना विरोध करण्याचा निर्धार राज्यातील शेतकरी कामगार पक्षासह सर्व शेतकरी संघटनांनी घेतला आहे.

Category

🗞
News

Recommended