Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारा येथील मतदान केद्रांची पाहणी केली. भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील सर्व ६ जागा चांगल्या मताधिक्‍याने निवडून येतील असा विश्वास यांनी व्यक्त केलाय. महाविकास आघाडीवरही त्यांनी यावेळी टीका केली. हे सर्व पक्ष पहिले कधी एकत्र नव्हते, केवळ सत्ता हस्तगत करण्यासाठी ते एकत्र आले आहेत. त्यांचा तो स्वार्थ आहे, असे ते म्हणाले.

Category

🗞
News
Comments

Recommended