Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
महाविकास आघाडीचे सरकार चालवायची जबाबदारी एकट्या काॅंग्रेसची नाही. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर ही जबाबदारी आहे. काॅंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात शिवसेनेच्या मुखपत्रातून टीका सुरू आहे. आमच्या नेत्यांवर बोट दाखविणाऱ्यांचे बोट खाली करण्याची ताकद काॅंग्रेस कार्यकर्त्यात आहे : काॅंग्रेसचे माजी मंत्री नसीमखान यांची शिवसेनेवर जोरदार टीका.

Category

🗞
News

Recommended