Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे राठोड बाबत जो  निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे  राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे तसेच बकरा कापण्याचे काम विरोधक करत असतात विरोधकांना कोणता ना कोणता मुद्दा लागतो त्यामुळे बकरा कापण्याचे काम विरोधक करत असतात त्याशिवाय त्यांना काहीही काम नाही असा खोचक टोला  देखील आव्हाड यांनी  विरोधकांना लगावला...

Category

🗞
News

Recommended