Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
पिंपरी : खेड-आळंदीचे पक्षाचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना हनीट्रँपमध्ये अडकवण्याच्या गुन्ह्यातील आरोपी आणि पक्षाचे युवकचे राष्ट्रीय सरचिटणीस शैलेश मोहिते हे पोलिस तपासात दोषी आढळले, तर त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये व्यक्त केले.


राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended