Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
नागपूर - ५ ते १५ फेब्रुवारी या काळात मी नागपुरातील अॅलेक्सीस हॅास्पीटलमध्ये कोरोनावर उपचार घेत होतो. १५ फेब्रुवारीला मला सुटी झाली. मी हॅास्पीटलमधून बाहेर पडत होतो, तेव्हा तेथे पत्रकार आलेले होते. त्यांना मला काही प्रश्न विचारायचे होते. त्यामुळे मी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि त्यानंतर तेथून निघून गेलो. १५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत मी गृहविलगीकरणामध्ये होतो. २८ फेब्रुवारीला मी घराच्या बाहेर पडलो आणि मुंबईतील सह्यांद्री गेस्टहाऊसमध्ये बैठकीला गेलो, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज आत्ता जारी केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
#Coronavirus #AnilDeshmukh #Nagpur
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended