Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या 98व्या जन्मदिनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी अभिवादन केले. द्रमुकचे प्रमुख असलेल्या स्टॅलिन यांच्यासमवेत पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाउन लागू असल्याने कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नयेत, अशी सूचनाही स्टॅलिन यांनी सर्व कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. या वेळी स्टॅलिन यांनी मोबाईलचे वाटप केले.

#MKarunaNidhi #DMK #MKStalin #98thBirthAnniversary #Chennai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended