Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
स्टार प्रवाहवर जय भवानी, जय शिवाजी ही मालिका २६ जुलैपासून सुरु होतीये. या मालिकेत बाजी प्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव दिसणार आहेत. त्याविषयी त्यांनी काय सांगितलंय आणि त्यांचा लूक कसा आहे हे बघूया Reporter : Pooja saraf Video Editor : Ganesh Thale

Category

🎈
Fun

Recommended