Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
स्टार प्रवाह वाहिनीवर जय भवानी जय शिवाजी ही नवी मालिका सुरू होते आहे. अभिनेता भूषण प्रधान या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतो आहे. महारांची भूमिका साकारणं किती मोठं आव्हान आहे आणि त्यासाठी तयारी भूषणने सांगितली. पहा भूषणची एक्सक्लुझिव्ह मुलाखत. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.

Category

🎈
Fun
Comments

Recommended