Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत पावसामुळे घरात गळायला लागल्याने देशमुख कुटुंब रिसॉर्टवर जातं. तिथे अभिषेक सगळ्यांना अंकिताबद्दलचा संशय सांगतो. आणि खरा ठरला तर तिला घराबाहेर काढणार म्हणतो. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात. पहा या एपिसो़ड अपडेटमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.

Category

🎈
Fun
Comments

Recommended