Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घटन करण्यात आलं. यावेळी कार्यालय परिसरात मोठ्या संख्येनं गर्दी जमली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी संख्या होती. या घटनेनंतर भाजपा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

#Pravindarekar #AjitPawar #NCP #COVID19 #lockdown

Category

🗞
News

Recommended