Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
"युतीसोडली म्हणून शिवसेनेने हिंदुत्व सोडलं असं होत नाही. शिवसेनेसाठी हिंदुत्व हे सर्वप्रथम येतं. शिवसेनेने हिंदुत्वाच्या रूपाने देशाला आधार दिला.
आमच्यासाठी आमच्या प्रादेशिक अस्मितेआधी देशाभिमान येतो. राजकारणाच्या पलीकडे जाऊन राष्ट्रावर प्रेम करा असं सांगणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे."
अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वावरून केल्या गेलेल्या टीकेला उत्तर दिले आहे.

#shivsena #55YearsOfShivsena #MahaVikasAghadi #Hindutva

Category

🗞
News

Recommended