Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात एका ऐतिहासिक मालिकेत समीर सेनापतीची भूमिका साकारतोय पण राणीची भूमिका साकारणाऱ्या नम्रताला समीरकडे बघून हसू आवरत नाहीये. यामुळे शूटिंगची कशी वाट लागते पाहूया या स्किटमध्ये. पहायला विसरु नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor-Ajay Deshmukh

Category

🎈
Fun
Comments

Recommended