सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेत विराट अमोघला जीवे मारण्याची धमकी देतो आणि त्याच्या हातातील दैवी कड काढून घेतो तर सई मालतीला पुन्हा अडवते. मालिकेत आता काय घडणार पाहूया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Omkar Ingale
Comments