Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
लॉकडाऊनमुळे आज अनेकजण वर्क फ्रॉम होम करत आहेत. दिवसभराच्या कामाचा स्ट्रेस आणि मरगळ कशी दूर करावी, स्वतःची श्वसनसंस्था कशी मजबूत करावी याच्या काही खास टिप्स घेऊया अभिनेत्री सोनाली खरे आणि सेलिब्रिटी योगा ट्रेनर रीमा वेंगुर्लेकरकडून आजच्या Yoga Day Special व्हिडिओमधून. Watch To Know More. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale

Category

🎈
Fun
Comments

Recommended