Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
झी मराठीवरील अग्गबाई सुनबाई या मालिकेत वटपौर्णिमेला आसावरी सोहम - सुझॅनला एकसाथ बघते. त्यामुळे त्या दोघांच्या अफेअर विषयी तिला समजेल. त्यामुळे पुढे मालिकेत काय घडणार हे बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Category

🎈
Fun
Comments

Recommended