Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कोल्हापूर: यंदाच्या लॉकडाउनच्या काळात सगळेच मोबाईल ,टिव्ही आणि गप्पागोष्टी यामध्ये गुंतले होते,मात्र बिन खाबी गणेश मंदीर जवळील रंकभैरव मंदीर परिसरातील पंधरा तरुणांनी लॉकडाउनच्या काळात संधीचं सोनं केले. श्रमदानाने हेमांडपंथी रंकभैरव मंदीराला पुन्हा झळाळी आणली. (व्हिडिओ: बी.डी.चेचर)

Category

🗞
News
Comments

Recommended