Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत स्वीटू ओमला तिला चोरून भेटणं आवडत नसल्याचं सांगते. ते ऐकून ओम तिला एक वचन देतो. आणि तिचा guilt दूर करतो. काय घडणार आजच्या भागात बघूयाय या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooa Saraf Video Editor : Ganesh Thale

Category

🎈
Fun

Recommended