Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज जयंतीनिम्मीत आज संपूर्ण कोल्हापूर शहर आणि परिसर शाहूमय झाला. कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक येथील शाहू राजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती, खा. संभाजीराजे छत्रपती, हसन मुश्रीफ, सतेज पाटील, ऋतुराज पाटील, संजय मंडलिक उरस्थित होते.

व्हिडीओ - बी. डी. चेचर
#Kolhapur #ShahuMaharaj #ShahuMaharajBirthAnniversary #ChatrapatiShahuMaharaj

Category

🗞
News

Recommended