Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
Satara : लॅाकडाउनमध्येही कांद्याने केले मालामाल!

Satara (खटाव) - नेहमीच बेभरवशाच्या ठरणाऱ्या कांद्याने लॅाकडाउनच्या साडेसातीत यावेळी मात्र येथील बळीराजाला मालामाल केले. दौंडेवाडी (ता. खटाव) येथील सुरेश गायकवाड या प्रयोगशील शेतकऱ्याच्या खिशात चक्क मंदीच्या काळात लाखो रुपयांचे उत्पन्न कांदा पिकाने आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत केवळ एका एकरात व साडेतीन महिन्यांत २४ टन कांद्याचे विक्रमी उत्पादन त्यांनी घेतले आहे. आता कांद्याला २२०० रुपयांचा भाव मिळाल्याने पदरी चांगले पैसे पडले.

Video - राजेंद्र शिंदे

#onions #farming #lockdown #satara

Category

🗞
News

Recommended