Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने वटपौर्णिमेच्या दिवशी शेअर केलेल्या फोटोंवर एका युजरने नटिंना पण असते का वड सावित्री असा प्रश्न केला. त्यावर सोनालीने दिलेलं उत्तर चाहत्यांना आवडतंय. Watch this video to know more. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.

Category

🎈
Fun
Comments

Recommended