Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
Aurangabad : बीबी का मकबरा परिसरातील अतिक्रमण काढले

Aurangabad : ऐतिहासिक बीबी का मकबरा परिसरात असलेले अतिक्रमण आज औरंगाबाद महापालिकेच्या पथकाने काढले यावेळी अतिक्रमण काढण्यास महिलांनी विरोध केला.

व्हिडिओ : सचिन माने

#bibikamaqbara #aurangabad

Category

🗞
News
Comments

Recommended