Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
Aurangabad Vaccination Update : लस घेण्यासाठी रेटारेटी

Aurangabad : कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी प्रोझोन माॅल समोर आज प्रचंड गर्दी झाली होती. रांग मोठी असल्याने रांगेत असलेल्यांनी रेटारेटी केली. त्यामुळे येथे काही वेळ गोंधळाची परिस्थिती होती.

व्हीडीओ - सचिन माने

#vaccination #aurangabad

Category

🗞
News
Comments

Recommended