Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
India's Largest Bull Dead : मालकाला कर्जमुक्त करणाऱ्या गज्या बैलाचा मृत्यू...

Sangli : मालकाला कर्ज मुक्त करणारा आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा बैल म्हणून गिनीज बुकात नावलौकिक मिळवलेला आणि जन्म बैलाचा पण देह हत्तीचा असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथील गज्या बैलाने आज अखेरचा श्वास घेतला आहे.

बातमीदार- विजय पाटील

#gajya #indiaslargestbull #sangli

Category

🗞
News
Comments

Recommended