Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
अफलातून कॉमेडी सेन्समुळे सगळ्यांची मन जिंकणाऱ्या अभिनेता आशिष पवारने आजवर अनेक नाटकांमधून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. आशिषचं 'गलती से मिस्टेक' हे नाटक खूप गाजलं. या त्याच्या गाजलेल्या नाटकाचे काही खास सीन्स पाहूया आजच्या नाट्यरंजनच्या भागात. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Category

🎈
Fun
Comments

Recommended