Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत मालविका ममताला भेटून स्वीटू ओमपासून लांब राहायला हवी असं सांगते. तेव्हा ममता नलूला ओम स्वीटूला पार्लरमध्ये भेटायला येतो त्याविषयी सांगते. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Category

🎈
Fun
Comments

Recommended